Surprise Me!

"संजय राऊतांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा माणूस काय बोलणार?"

2020-11-28 4,305 Dailymotion

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपावर टीका करणाऱ्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.