"मुश्रीफांनी मला पुतण्या समजून संधी द्यावी..", वीरेंद्र मंडलिक
2024-10-08 0 Dailymotion
कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदार संघात नवीन वाद पाहायला मिळत आहे. महायुतीतील माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कागलमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.