Surprise Me!

"एका महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे...", नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? वाचा सविस्तर

2025-01-11 0 Dailymotion

राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरदचंद्र पवार) मविआत राहायचं नाही. शरद पवार यांचा पक्ष महिनाभरात कुठं आहे हे दिसेल, असा टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी लगावलाय.