ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात रोहित शर्माच्या नावावर असलेल्या स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं.