"सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यासाठी सरकारकडून सर्व मार्गांचा अवलंब", जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका
2025-05-20 3 Dailymotion
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यावर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.