Surprise Me!

"हर्षल पाटील यांची आत्महत्या नाही तर सरकारनं घेतलेला बळी", रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका

2025-07-24 3 Dailymotion

सांगलीमध्ये कंत्राटदार हर्षल पाटील (Harshal Patil) यांनी मंगळवारी (२२ जुलै) आत्महत्या केली. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.