"जाणते राजे हे फक्त आम्हाला घेऊन फिरायचे...", राधाकृष्ण विखे-पाटलांची अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका
2025-08-15 0 Dailymotion
आज माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपण अजित पवार यांना नव्हे, तर राज्याच्या त्या जाणता राजाबद्दल बोलल्याचं सांगत पुन्हा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका केली.