"देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं पाप लपवलं, त्याला पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिला"; विजय पांढरे यांचा मोठा आरोप
2025-09-09 12 Dailymotion
अजित पवार यांचं सिंचन घोटाळ्यातील पाप देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असा आरोप जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलाय.