Surprise Me!

"मराठा-कुणबी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरू करा, अन्यथा...", अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

2025-09-13 0 Dailymotion

"शासन निर्णय बदलावा, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, या मागणीसाठी मराठा महासंघाकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे," असं वसंतराव मुळीक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.