Surprise Me!

"छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय निवडणुकीत मुद्देच मिळत नाहीत"-शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

2025-10-31 24 Dailymotion

विरोधकांकडं मुद्दे राहिलं नसल्यानं भावनिक मुद्दे काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली. नमो सेंटरवरूनही त्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.