Surprise Me!

"ते" चार नेते दादांना त्रास देत होते; रोहित पवार यांचा कुणावर निशाणा? सुनेत्रा पवार यांना बोलू दिलं जात नसल्याचा थेट आरोप

2026-02-27 3 Dailymotion

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मुंबई किंवा बारामतीमधील कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्याप एफआयआर का नोंदवली जात नाही, असा सवाल उपस्थित केला.