नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधातील काही गोपनीय पुरावे अंनिसने एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांना दिले आहेत. तपासात ते मदत करतील.