मुंबई महापालिकेच्या निधी वाटपावरून ठाकरे शिवसेना आणि भाजपात जुंपली, वाचा नक्की काय घडलं?
2026-04-10 4 Dailymotion
मुंबई महानगरपालिकेमध्ये निधी वाटपावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि भाजपा गटनेते गणेश खणकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.